
About SANJEEV
Dr. Sanjeev Mangrulkar
A Doctor, A Healer, who finds his recluse in tunes of a Sitar.
Dr. Sanjeev Mangrulkar was a seasoned physician with over 30 years of experience in patient care and medical practice. Medicine was his lifelong passion, but music served as his creative outlet and source of balance. He believed in the healing power of both science and art.
From a doctor’s memoir
-

विम्याची ऐशी तैशी -६
किस्सा पाचवा (मागील लेखावरून पुढे चालू तिखे नेहमीप्रमाणे दवाखान्यात आले. जेव्हा ते आत आले तेव्हा मी आधीच्या पेशंटच्या नोंदी उतरवून घेण्यात गर्क होतो. माझ्याकडे येणाऱ्या सगळ्या पेशंटच्या नोंदी नेहमी अगदी अद्ययावत ठेवलेल्या असतात. माझ्याकडच्या कॉम्प्युटरवर त्या तपशीलवार नोंदलेल्या असतात. माझी स्मरणशक्ती थोडी कच्ची असल्यामुळे असेल कदाचित, पण या तपशिलांचा मला माझ्या कामात मोठा उपयोग होतो.
-

विम्याची ऐशी तैशी -५
किस्सा चौथा (मागील लेखावरून पुढे चालू-) शिल्पा गावडे, सुमारे तीस वर्षांची अविवाहित मुलगी. तिला नक्की कुणी माझ्याकडे पाठवले ते आठवत नाही. पण कुठल्या तरी चांगल्या परिचयातून ती आली होती एवढे मात्र नक्की. शिल्पाची तब्ब्येत बरी नसे, वारंवार उलट्या, जुलाब होत. बारीक सारीक बरेच उपचार झालेले तरीही बरे वाटेना म्हणून एकदा माझे मत घ्यावे अशा हेतूने
-

विम्याची ऐशी तैशी -४
मागील लेखावरून पुढे चालू- किस्सा तिसरा डॉ. खरे. शहरातले प्रतिष्ठित नावाजलेले डॉक्टर. वयाने माझ्याशी वडिलकीचे नाते असलेले. ते नुसतेच डॉक्टर नव्हते, तर डॉक्टर असलेले सामाजिक कार्यकर्तेसुद्धा होते. आपल्या व्यवसायाइतकाच वेळ ते अशा वैद्यकीय सामाजिक कामांना देत. कित्येक वैद्यकीय संघटनांमध्ये ते सक्रिय असत. व्यक्तिगत पातळीवर काय किंवा सार्वजनिक पातळीवर काय, कुठेही डॉक्टरवर अन्याय झाला किंवा होण्याची





